18 August 2022

<b>८ महिन्याचा % महागाई भत्ता फरक फॉर्मुला</b> जानेवारी २०२२ ते ऑगस्ट २०२२ कालावधीतील ३% (३१% वरून ३४%) ८ महिन्याचा महागाई भत्ता फरक काढण्यासाठी व तक्ते बनविण्यासाठी खालील एक्सेल फाईल डाउनलोड करा. त्यातील पिवळ्या रंगातील रकान्यात जानेवारी २०२२ चे बेसिक टाका.(जुलै २२ चे बेसिक बरोबर आल्याची खात्री करा.)तुमचा ८ महिन्याचा महागाई भत्ता फरक तक्ता तयार असेल . आपण प्रिंट ही काढू शकता. फाईल डाऊनलोड करण्यासाठी FILE- DOWNLOAD- eXCEL हा पाथ वापरा.

प्रिविव्ह पहा
डाऊनलोड करा

No comments:

Post a Comment