23 April 2023

schoolcce.in


schoolcce.in


आपल्या शाळेचा निकाल बनवा ऑनलाईन


 सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यामापन यामध्ये (इ १ ली ते ८ वी)निकाल व नोंदी करताना शिक्षक मित्रांची खुप धावपळ होते.नोंदी करणे, बेरजा करणे, श्रेणी काढणे, टक्केवारी काढणे, विविध प्रकारचे घोषवारे तयार करणे, विषयनिहाय श्रेणीनिहाय विद्यार्थी संख्या काढणे, प्रवर्ग निहाय श्रेणी काढणे, प्रगती पत्रके लिहणे, उपस्थित दिवस नोंदविणे व त्यांच्या बेरजा करणे.अशी किचकट व कंटाळवाणे काम करावी लागतात. आता ही कामे सहज व सुलभ करण्यासाठी schoolcce.in या वेबसाईटची निर्मिती करण्यात येत असुन लवकरच आपल्या सेवेत उपलब्ध होत आहे. यामध्ये आपण फक्त विद्यार्थ्यांच्या नावापुढे विषयनिहाय गुण नोंदविलेले की आपले मूल्यमापन तक्ते, निकालपत्रक श्रेणीनिहाय संख्या, घोषवारे, प्रगती पत्रके एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. प्रगतीपत्रके सहामाही व वार्षिक प्रिंटेबल उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शिक्षक बांधवांचा अमूल्य वेळ वाचणार आहे.तसेच शाळा विद्यार्थ्यांना online निकाल देऊ शकतील विद्यार्थी/पालक घरी बसून वार्षिक निकाल पाहू शकतील 



DOWNLOAD USER MANUAL