02 February 2016

महागाई भत्ता फरक फॉर्मुला

महागाई भत्ता फरक फॉर्मुला जानेवारी २०१६ ते ऑगस्ट २०१६ या ८ महिन्याचा ६ टक्के महागाई भत्ता फरक काढण्यासाठी व तक्ते बनविण्यासाठी खालील एक्सेल फाईल डाउनलोड करा. त्यातील पिवळ्या रंगातील रकान्यात जानेवारी २०१६ व दुसऱ्या पिवळ्या बॉक्समध्ये जुलै २०१६ चे बेसिक टाका आणि ग्रेड पे लिहा. तुमचा ८ महिन्याचा महागाई भत्ता फरक तक्ता तयार असेल . आपण प्रिंट ही काढू शकता.

प्रिविव्ह पहा
डाऊनलोड करा